१.धृतराष्ट्र म्हणाला
धर्मक्षेत्र जे कुरुक्षेत्र | तिथे पांडव आणि माझे पुत्र|
जमुनी सारे एकत्र |काय करिती संजया ||
२.संजय म्हणाला
पांडवांचा व्यूह पाहून |राजा गुरूशी जाऊन|
करीतसे निवेदन |सावध ऐका ||
३.
पहा पांडवांचे दळ |ज्याने रचिले सकळ |
तो द्रुपदपुत्र निव्वळ | शिष्य तुमचा||
४.

Comments
Post a Comment