रोजची चूक
कळत नाही रोजच एक चूक
अचूकपणे का होत असते
घरात सुंदर बायकोअसूनही
रस्त्यावरच्या बायकांकडे लक्ष का जातअसते
मज्जा
घरात बायको नसताना
येते खरी मज्जा
सगळ्या कामाचा
उडतो फज्जा
कळत नाही रोजच एक चूक
अचूकपणे का होत असते
घरात सुंदर बायकोअसूनही
रस्त्यावरच्या बायकांकडे लक्ष का जातअसते
मज्जा
घरात बायको नसताना
येते खरी मज्जा
सगळ्या कामाचा
उडतो फज्जा
Comments
Post a Comment